Dictionaries | References

अपूट

   
Script: Devanagari

अपूट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Unbroken, unopened, untasted, untouched, i. e. not moved or not meddled with--an article of food, clothing &c. brought for consumption or inspection. Ex. हा उंसाचा फड तुम्ही येणार म्हणून अ0 राखिला आहे; हें वस्त्र अझून अ0 राहिले आहे; more laxly तुम्ही सर्वांस थोडें बहूत पोहंचविले पर आम्ही दोघे मात्र अ0 रा- हिलों. The word is laxly used, and in all the senses and applications of अचानक except the first and last. 9 Untrained &c., undisciplined &c. See अपेट. 3 Undefiled by sexual congress--male or female.

अपूट     

वि.  
अस्पृष्ट ; हात न लावलेलें . ( न मोडलेलें ; न उघडलेलें वस्त्र , अन्न इ . ) कुंजपुरीयाची वस्ती अपूट होती ; लूटहि मुबलक सांपडली . - भाव १२१ .
स्वतंत्र शिल्लक राहिलेलें ; वगळलेलें .
वैषयिक समागम झाल्यानें दूषित न झालेला ( पुरुष , स्त्री ).
अशिक्षित ; वठणीस न आणलेलें ( अपेट या अर्थी ).
( व्यापक . ) अचूक , अचानक याअर्थी . [ सं . अस्पृष्ट ].

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP