Dictionaries | References

असडी

   
Script: Devanagari
See also:  अंसडी , असडा , असडीक

असडी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Unhusked; unbeaten in the mortar--rice &c. 2 fig. undisciplined, untrained, unbroken in, unpolished.
   asaḍī or aṃsaḍī f The spawn or feculence of flies settling upon a sore, producing maggots in it; a fly-blow. v पड, घाल. this word is by some understood to mean the maggots, by others, the fly producing them.

असडी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A fly-blow; the feculence of flies settling upon a sore.
   Unhusked; untrained.

असडी

 वि.  
  स्त्री. 
   न सडलेला ; न कांडलेला ; उखळांत न कुटलेला ; स्वच्छ , व पांढराकेलेला ( तांदूळ , धान्य वगैरे ).
   जखमेवर बसणार्‍या माशांनीं , केलेली विष्टा ; क्षतादिकांवर माशा बसल्यामुळें त्यांत होणारी कृमींची उत्पत्ति ; सडण्याची - कुजण्याची क्रिया . ( क्रि० पडणें ; घालणें ).
   ( कांहींच्या मतें ) जखमेंतील कृमी किंवा त्या उत्पन्न करणारी माशी . [ सडणें ? ]
   ( ल . ) अशिक्षित ; बेशिस्त ; वळण नसलेला ; असभ्य ; असंस्कृत ; अशिष्ट ; अपेट ; अडाणी ; गांवढळ ; अज्ञानी . तुम्ही फार असडी आहांत . - नामदेव नाटक ९० . [ अ + सडणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP