Dictionaries | References

ज्‍याचे अंगची मस्‍ती, त्‍याचे अंगी जिरती

   
Script: Devanagari

ज्‍याचे अंगची मस्‍ती, त्‍याचे अंगी जिरती     

जो मनुष्‍य शक्तीचा फार गर्व वाहतो त्‍याची रग केव्हां तरी त्‍याच्याच कर्मामुळे जिरते. Let them fly in their own grease.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP