Dictionaries | References

चलतां त्‍याचे हालतां, बसतां त्‍याचे थिजतां

   
Script: Devanagari

चलतां त्‍याचे हालतां, बसतां त्‍याचे थिजतां

   (गो.) चालतो त्‍याचे हालते, बसतो त्‍याचे थिजते. उद्योग करणार्‍याला महत्त्व येते, आळशाला जागच्या जागीच राहावे लागते. तु०-शेते निपद्यमानस्‍य चराति चरतो भगः।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP