Dictionaries | References ह हलकून Script: Devanagari See also: हलकूम Meaning Related Words हलकून महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( कुस्ती ) हातखोडा ; आपला हात जोडीदाराच्या पलीकडच्या बरगडीवरून घालून . अलीकडच्या आपल्या हाताच्या कोंपराच्या सांध्यांत आपल्या हाताचें मनगट धरून , जोडीदाराच्या पोटास दाब देऊन घुसमटून चीत करणें . हलकूम , उलटा - पु . ( जंबिया ) आपल्या जंबियानें जोडीदाराच्या गळयाच्या घांटीजवळ उजवीकडे मारणें .०साधा वरील डावाच्या उलट म्हणजे जोडीदाराच्या घांटीच्या डाव्याबाजूजवळ मारणें . [ अर . हल्क - हल् कम् = गळयाची घांटी ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP