Dictionaries | References

हलकूम

   
Script: Devanagari
See also:  हलकून

हलकूम     

 पु. ( कुस्ती ) हातखोडा ; आपला हात जोडीदाराच्या पलीकडच्या बरगडीवरून घालून . अलीकडच्या आपल्या हाताच्या कोंपराच्या सांध्यांत आपल्या हाताचें मनगट धरून , जोडीदाराच्या पोटास दाब देऊन घुसमटून चीत करणें . हलकूम , उलटा - पु . ( जंबिया ) आपल्या जंबियानें जोडीदाराच्या गळयाच्या घांटीजवळ उजवीकडे मारणें .
०साधा   वरील डावाच्या उलट म्हणजे जोडीदाराच्या घांटीच्या डाव्याबाजूजवळ मारणें . [ अर . हल्क - हल् ‍ कम् ‍ = गळयाची घांटी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP