Dictionaries | References

मनगट चावणें

   
Script: Devanagari
See also:  मणगट चावणें , मणगट चावून घेणें , मनगट चावून घेणें

मनगट चावणें     

राग अनावर झाला म्हणजे माणूस स्वतःचेच मणगट चावतो. संतापाचा अतिरेक होणें
दांत ओठ खाणें. निराश होऊन जळफळत बसणें. ‘ हें वर्तमान अबदुलअल्लीनें व नजीबखान यानें ऐकून, मनगटें चावून किल्ल्यावर हल्ला करावा म्हणोन फौज सिद्ध केली. ’ -भाब ३०. ‘ भर दरबारांत आपली अवज्ञा झालेली पाहून तो मानी राजा मनगटें चावील. ’ -उग्र ३.४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP