|
वि. बेचव ; नीरस ; बेलज्जतदार ; नि : सत्व , रुक्ष ( अन्न ). धश्चोट ; निलाजरा ; उनाड ; तोंडासतोंड देणारा ; उध्दट ; राकट ; असभ्य ; जंगली ; खेडवळ ( इसम , भाषण , चालरीत , संवय , देश , मुलुख , रान , जागा इ० ). मोठा अरबट दिसतो हा ! - न . बडबड ; बकबक ; वटवट ; बाष्कळ , निष्कारण गप्पा . - क्रिवि . निरर्थकपणें ; बाष्कळपणें ; कांहींचे बाहीं ( बोलणें ). [ सं . आरभट = साहसी अप . किंवा चर्व , चर्ब = चावणें , खाणें द्वि . किंवा ध्वनिवाचक ]
|