Dictionaries | References

घुंगुर

   
Script: Devanagari

घुंगुर     

पुन . घुंगरू पहा . त्या खालते घुंगुर सज्ज घाली । - सारुह ६ . ३० . होती नाद निघे सुमंजु हलती जीं कांचिचीं घुंगुरें । - कमं २ . ६८ .
०माळ   घुंगरूमध्यें पहा .
०वाळा  पु. घुंगरू , घागर्‍या लावलेला ( लहान मुलाच्या पायांत घालावयाचा ) वाळा . वाजवरे बाळा । वेल्हाळा । रुमझुम घुंगुरवाळा । - वाग्वैजयंती .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP