Dictionaries | References

शिजता थी कर्पता

   
Script: Devanagari

शिजता थी कर्पता

   ( गो.) शिजणें तिथें करपणें. पुष्कळशा चांगल्या गोष्टी होतात त्यांत एखादी वाईटहि व्हायचीच. म्हणून त्याबद्दल खेद करणें योग्य नव्हे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP