Dictionaries | References क काशीस गंगा नेणें Script: Devanagari Meaning Related Words काशीस गंगा नेणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 काशीसच गंगा आहे तेव्हां तेथे गंगेचे पाणी घेऊन नेणें मूर्खपणाचे आहे. जेथे एखादी गोष्ट विपुल आहे तेथे ती बाहेरून आणण्यांत काय अर्थ? गंगेच्या पाण्यानेच गंगेस तर्पण करणेंनिरुपयोगी गोष्ट करणें. तु०-To Carry coals to New-castle. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP