Dictionaries | References अं अंधळ्या सासर्याची लाज ती काश्याची? Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अंधळ्या सासर्याची लाज ती काश्याची? मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | सासरा अंधळा असला म्हणजे त्याच्यापुढें सून व मुलगा यांनीं केलेल्या शृंगारचेष्टा त्यास दिसत नसल्यामुळें त्याच्यापुढें लाजण्याचें त्यांना कांहीं कारण राहात नाहीं. जो निरुपद्रवी प्राणी आहे त्याची पर्वा कोण करतो ? Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP