Dictionaries | References
अं

अंधळ्या सरी नाजून आनी बहिर्‍यासरी गावन उपयोग किते (गो)

   
Script: Devanagari
See also:  अंधळ्यापुढें नाच बहिर्‍यापुढें गायन

अंधळ्या सरी नाजून आनी बहिर्‍यासरी गावन उपयोग किते (गो)     

अंधळ्या मनुष्यास दिसत नसल्यामुळें त्याच्यापुढें केलेलें नृत्य तसेंच बहिर्‍यापुढें केलेलें गायन व्यर्थ होय. यावरुन एखादी निष्फळ गोष्ट करण्यांत श्रम मात्र फुकट होतात. तिचा कांहीं उपयोग होत नाहीं. अंधस्यनृत्यं बधिरस्य, गीतम्‍

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP