Dictionaries | References ज जिकडे Script: Devanagari See also: तिकडे Meaning Related Words जिकडे A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 jikaḍē tikaḍē ad Everywhere, in every place or direction.2 Where. जिकडे Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Everywhere.ad Whither, towards which place. Where. जिकडे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. १ ज्या प्रदेशाकडे ; ज्या जागेकडे , दिशेकडे . २ ज्या ठिकाणीं ; जेथें . [ जी + कडे ]०तिकडे क्रिवि . सर्वठिकाणीं ; प्रत्येक स्थळीं ; प्रत्येक बाजूला ; प्रत्येक दिशेला ; चोहोंकडे ; सर्वत्र . यंदा जिकडेतिकडे पर्जन्य सारखा पडतो आहे . Related Words जिकडे बळ, तिकडे न्याय जिकडे वाजवी, तिकडे परमेश्र्वर जिकडे सुई, तिकडे दोरा जिकडे जिकडे पुढा, तिकडे मुलुख थोडा जिकडे गेली बाला, तिकडे खासा खबळा तीन कोनी टोपी जिकडे फिरेल तिकडे सारखीच जिकडे चलती, तिकडे भरती जिकडे धर्म तिकडे जय जिकडे पोळी, तिकडे वळी जिकडे घुगर्या, तिकडे उदेव उदेव जिकडे पोळी, तिकडे गोंडा घोळी जिकडे गेली वांझ, तिकडे झाली सांज मनीं संतोषानें मानी, जिकडे तिकडे मेजवानी सुईमागें दोरा ठायीठायी कटाडी थुडंथुडा तांबीळ गाढवावरची गोमाशी किरणें जिकडचा जिकडला जिकडील ज्या गांवाला गेले, त्या गांवचे झाले दिपडे चिखलांतली मेढ उजाला निजानीज झाली, घुबडें बाहेर आलीं आपला टेंभा चालविणें आपला टेंभा मिरविणें अस्कारा कायळ्यानें हागनाशिलें झाड ना, सुण्यानें मुतिनाशिलो खुंटु ना उभें काम वारासार जीव घेऊन पळणें जेउता जेउती जेउतें रुपडे चार खुंटपर्यंत कीर्ति होणें पलकदर्याव पलखदर्याव पसपा सभराभरित आनंदी आला उंदरांचा मारा, घरांत मातीचा पसारा अस्करा खांचखवळ इकडे तिकडे ओलें झाड जसे लाववावें तसें लवतें खरकटवड खरकटवडा खरकटवळा खरकटवाडा खरकटावळ साहेबलोकांची टोपी जशी फिरवावी तशी फिरते हिरवळ सैरा स्थिरस्थावर निरपत्रप ठिकडें साधवो न हि सर्वत्र चंदनं न वने वने गोषमाल सैरावैरा ठेवरेव अपत्रपा अवधंडा खरकट सुई मागून दोरा बोलत्याचें कालें खपतें पण न बोलत्याचें आलें खपत नाहीं बोलत्याचे कुळीथ विकतात पण न बोलत्याचे गहूं विकत नाहींत रुदन भूतखाना यतो धर्मस्ततो जयः लोलितकरण तननं ताटाबरोबर कांठ ताटाबरोबर कांठहि जाता अनीगोंदी गतानुगतिको लोको न लोकः पारमार्थिकः। अवाई चौफेर चुडी तिकडे वपु खांच खाच सुई अनागोंदी बकरा बकरी बकरें नाते अनुरोध उपर कडाकोट वाला ठसा रोप ठाय Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP