Dictionaries | References

नाते

   
Script: Devanagari

नाते     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
adverb  किसी प्रकार के संबंध के विचार से   Ex. नागरिक होने के नाते यह हमारा कर्तव्य है कि हम देश की संपत्ति का दुरुपयोग न करें ।
MODIFIES VERB:
काम करना होना
ONTOLOGY:
कारणसूचक (Reason)क्रिया विशेषण (Adverb)

नाते     

ना.  आप्तपणा , परस्परसंबंध , परिवारसंबंध , रक्ताचे नाते , रक्तसंबंध , सोयरीक ;
ना.  संपर्क , संबंध , संयोग .

नाते     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  व्यक्ती अथवा वस्तू ह्यांमधील संबंध   Ex. सहवासामुळे अनोळखी व्यक्तींमध्येदेखील नाते निर्माण होते.
HYPONYMY:
स्नेहसंबंध राजकारण
ONTOLOGY:
संकल्पना (concept)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
संबंध
Wordnet:
benটান
gujલગાવ
hinसंबंध
kanಸಂಬಂಧ
kasلَگاو
kokओड
mniꯅꯨꯡꯁꯤꯅꯕ
nepसम्पर्क
oriସମ୍ବନ୍ଧ
panਸਬੰਧ
sanसम्बन्धः
telసంబంధము
urdلگاؤ , رشتہ , قربت , انسیت
noun  विवाह केल्याने, दत्तक गेल्याने अथवा एकाच कुळात जन्मल्याने होणारा दोन व्यक्तींमधील संबंध   Ex. मधुरिमाशी तुमचे कोणते नाते आहे?
HYPONYMY:
बंधुत्व सोयरीक रक्ताचे नाते
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujસંબંધ
kasرِشتہٕ
kokनातें
nepसम्बन्ध
panਰਿਸ਼ਤਾ
sanसम्बन्धः
telసంబంధం
urdرشتہ , ناتا , تعلق
noun  नातेवाईक असण्याची अवस्था   Ex. नाते दोन्ही बाजूंनी निभावले जाते.
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdसोमोन्दोथि
benআত্মীয়তাবোধ
gujસગપણ
hinरिश्तेदारी
kanನೆಂಟಸ್ತಿಕೆ
kasرِشتہٕ دٲری
malബന്ധുത്വം
nepनातागोता
oriବନ୍ଧୁତା
panਰਿਸ਼ਤੇਦਾਰੀ
sanबन्धुता
tamஉறவினர்
telబంధుత్వము
urdرشتےداری , ناطےداری , قرابت داری , قرابت
See : संबंध

नाते     

अ.  ( काव्य ) नाहीतर ; किंवा ; ना तरि पहा . ना ते सांवळे आकाश पाल्हले । - शिशु १०२० . - एभा १ . ३७ .
 न. १ रक्तसंबंध ; शरीरसंबंध ; यौनसंबंध ; सोयरीक ; आप्तपणा . २ ( कार्यापरत्वे ) परस्परसंबंध . ( धनी आणि चाकर ; गुरु व शिष्य ; राजा आणि प्रजा इ० मधला ). ३ ( व्यापक ) विशिष्ट पेषा , दर्जा , संबंध . उदा० सरकारी नाते ; सावकारी नाते ; व्यवहार नाते . जिकडे वपु तिकडे मन युक्त न शोभेल अन्यथा नाते । - मोभीष्म ४ . ५ . [ सं . ज्ञाति ]
०गोते   पोते न . ( व्यापक . ) संबंध ; सोयरीक .
०दार   वाईक वि . नातलग पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP