Dictionaries | References स सुई मागून दोरा Script: Devanagari Meaning Related Words सुई मागून दोरा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नवरा तिकडे बायको.-जिकडे पहा.एकामागून दुसरी गोष्ट क्रमानें येणें. ‘ लष्करी नोकरीची सक्ति हिंदी जनतेवर तूर्त करण्याची सरकारची इच्छा नाहीं असें घोषित करण्यांत येत असलें तरी सुई मागून दोरा यावा त्याप्रमाणें हे सगळे प्रकार हिंदुस्थानात येणार हें हल्लींच्या युद्धस्थितीवरुन दिसतें.’ -केसरी २-७-४०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP