Dictionaries | References

उपर

   { upara }
Script: Devanagari

उपर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
After, afterwards, then. 2 Up the coast; towards the north.
upara prep Beyond, besides, above, more than. Ex. ह्याउपर तुला मिळणार नाहीं. 2 After. Ex. ह्याउपर, त्याउपर, गेल्याउपर, आल्याउपर.
. v ठेव. Ex. हा जिकडे जातो आपला उ0 लोकावर ठेवितो. आपला उ0 ठेवणें To hold the upper hand over; to assert one's mastery over.

उपर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   After.
prep   Beyond, besides.

उपर     

ना./क्रि.वि.  वरचढपणा , वर्चस्व , श्रेष्ठत्व ;
ना./क्रि.वि.  उपरांत , तदुत्तर , नंतर , मागाहून ;
ना./क्रि.वि.  उंच , वर ;
ना./क्रि.वि.  अधिक , आणखी , पेक्षा ;
ना./क्रि.वि.  पलीकडे .

उपर     

 पु. 
वजन , छाप , श्रेष्ठत्व ठेवणें ; वर्चस्व ; वरचढपणा . जयाचेनि सावायें । जीव ब्रह्मउपर लाहे ॥ - अमृ २ . १६ . हा जिकडे जातो तिकडे आपला उपर लोकांवर ठेवितो .
( नाविक ) उत्तर दिशा [ सं . उपरि ; झेंद उपैरि , उपर ; ग्री . हुपर ; लॅ . सुपर ; जुनें जर्मन ओबर ; इं . ओव्हर ; हिं . गु . उपर ] - क्रिवि .
नंतर ; मागाहून ; तदुत्तर ; उपरांत . त्यजिल गुरुभजन कसें हें आयकिल्याहि उपर माणूस । - मोवन १० . ६७ .
कांठापर्यंत .
उत्तर दिशेस . - शअ .
वर ; ऊर्ध्व ; उंच . म्ह० तेरा उपर मेरा . आणखी ; पलीकडे ; अधिक ; पेक्षां . उपरमला भीष्म , विदूर कृष्णहि कथितां अशाहि उपर मला ॥ - मोउद्योग ९ . ६७ . ह्याउपर तुला कांहीं मिळणार नाहीं .
नंतर . उ० याउपर ; त्याउपर वगैरे . सरैल उपरा प्रतिरात्रि दिनु । सकलै दिशां उजुवाडु होउनु । - ख्रि २ . ४४ . १९४ . उपरांत असणें ( सोंगटी ) - तिफाशी सोंगट्यांच्या खेळांत सोंगटी लागण्यापुरेसें दान पडून वर उरणार्‍या दानामध्यें मारतां येण्यासारखी दुसर्‍या बाजूची सोंगटी बसलेली असणें . हीं दानें सर्व दसप्यादापासून पुढें येतात .

उपर     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
उपर  mfn. mfn. (fr.उप), situated below, under
posterior, later
nearer, approximate, [RV.]
उपर  m. m. the lower stone on which the सोम is laid (that it may be ground by means of another stone held in the hand), [RV. i, 79, 3; x, 94, 5; 175, 3] ; [AV.]
the lower part of the sacrificial post, [VS.] ; [ŚBr.] ; KātyŚr.
a cloud, [L.]
region, [L.]

उपर     

उपर [upara] a.  a. Ved.
Being below, under.
Posterior, later.
Nearer.
रः The lower stone on which the Soma plant is laid that it may be ground by means of other stones (ग्रावन्); त्वचं पृञ्चन्त्युपरस्य योनौ [Rv.1.79.3.]
The lower part of the sacrificial post.
A cloud.
A region, direction.
उपर [upara] रा [rā] मः [mḥ]   (रा) मः 1 Ceasing, stopping; ending; भवप्रवाहोप- रमं पदाम्बुजम् [Bhāg.1.8.36.]
Abstaining from, giving up.
Death.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP