Dictionaries | References

धोय

   
Script: Devanagari

धोय

 क्रि.  ( काव्य ) १ धुई . भीतर मैला कबमिढोरे भरे उपर धोय । - तुगा ४२९ . २ धुणे या धातूचे प्रत्यय लावण्यापूर्वीचे रुप . प्रातःकाळी कांता बैसे अंगधोया । - रामदासी २ . ११० .
  न. ( कर . ) दही . [ दही अप . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP