Dictionaries | References च चुडी Script: Devanagari Meaning Related Words चुडी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun चुडिदार घालतकच सकयले वटेन जाल्ली आंवुळणी वा घेरो Ex. ह्या चुडिदाराक खूब चुडी आसात ONTOLOGY:भौतिक अवस्था (physical State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:marचुणी See : गठ्ठो चुडी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 cuḍī f A torch of wisps, or of sprigs and twigs, of branches of the Cocoanut &c. चुडी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A torch of springs and twigs. चुडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. अंधार्या रात्री उजेडाकरितां सणकाडया , माडाच्या झांपांची शिंगे इ० कांची जुडी पेटवून केलेली दिवटी ; चुडणी ; पेटविलेली गवताची पेंढी , जुडी . क्षणार्धात जिकडे तिकडे चुंडया पेटून उजेड झाला - स्वप . [ जुडी ; दे . चुडुली ] स्त्री. बांगडी . चुडा पहा . [ तु . हिं . चुरी ] स्त्री. ( बा . ) शिजविण्याची क्रिया .०पुनव स्त्री. माघ शुध्द पौर्णिमा . कोंकणांत ह्या दिवशीं होळीस सुरवात होते . ह्यादिवशी रात्रीं चंद्रासमोर व गांवाच्या सीमेची खूण दर्शविणार्या देवाभोंवतीं , दगडाभोंवती चुडया , दिवटया फिरवितात . [ चुडी + पुनव ] चुडी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चुडी पुनवमाघ शुद्ध पौर्णिमाया दिवशी चंद्र, गांवसीमेचा दगड, ग्रामदेवता यांभोवती चुड्या ओवाळतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP