Dictionaries | References आ आधण निवविणें Script: Devanagari Meaning Related Words आधण निवविणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मकरसंक्रांतीच्या दिवशी करावयाचे एक व्रत. या दिवशी सुवासिनी स्त्रीनें ब्राह्मणाच्या घरी जाऊन त्याच्या चुलीवर आधण ठेवून त्यात सोन्याचा किंवा रुप्याचा तुकडा घातलेले तांदूळ ओयरावयाचे असतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP