Dictionaries | References

जिच्या हातीं पाळण्याची दोरे, ती जगातें उद्वरी

   
Script: Devanagari

जिच्या हातीं पाळण्याची दोरे, ती जगातें उद्वरी     

(इंग्रजीचा अनुवाद) लहान मुलास माता जें वळण लावते तें त्याच्या जन्मभर टिकतें. राष्ट्राची मगदूर आयांवर अवलंबून असते. मातृपदाची थोरवी एवढी आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP