Dictionaries | References

एक म्हंजे कालूं, खैंचे तवलेंत घालूं?

   
Script: Devanagari

एक म्हंजे कालूं, खैंचे तवलेंत घालूं?

   (गो.) मजजवळ एक कालव आहे, त्याला कोणच्या तवलींत घालूं? काहीजण आपल्या जिन्नसाचें किंवा माणसाचे अति कौतुक, सोपस्कार करतात, त्याला उद्देशून म्हण.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP