Dictionaries | References

बळेंच करणी करावी अन्‍ ओढून लक्ष्मी आणावी

   
Script: Devanagari

बळेंच करणी करावी अन्‍ ओढून लक्ष्मी आणावी

   पराक्रम करुन हक्कानें, अधिकारानें संपत्ति मिळवावी. पराक्रमी माणसाला संपत्ति सहज प्राप्त होत असते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP