Dictionaries | References ओ ओढून येणें Script: Devanagari Meaning Related Words ओढून येणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. तोंड पाडणें (गळूं इ. स)गळवांत पू वगैरे साचल्यामुळे बाजूच्या भागास ओढ लागणें, आवळल्यासारखे वाटणें. २. अकस्मात् प्राप्त होणेंएखादें संकट, आपत्ति वगैरे पूर्व चिन्हे नसतां एकाएकी येऊन कोसळणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP