Dictionaries | References आ आटा तोल, ठिकरी जलती है Script: Devanagari Meaning Related Words आटा तोल, ठिकरी जलती है मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शेकोटी पेटविल्यानंतर स्वयंपाक करण्याकरितां पीठ विकत आणावयास गेलेला मनुष्य वाण्यास घाईनें पीठ तोलून देण्यास सांगत आहे. आशय हा की, विस्तव फुकट जात आहेतेव्हां लवकर पीठ तोलून दे. जोपर्यंत संधि आहे तो शक्य तितक्या लवकर काम साधून घ्यावे. तुलना-तापल्या तव्यावर भाकरी भाजून घेणें. Make hay while the sun shines. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP