Dictionaries | References

ताटांत सांडले काय आणि वाटींत सांडले काय, एकच

   
Script: Devanagari

ताटांत सांडले काय आणि वाटींत सांडले काय, एकच

   कोठेहि सांडले तरी एकाच्याच पोटात जाणार, वायां जात नाही. ‘‘संभाजीराजे व व्यंकोजीराजे कोणी परके नाहीत त्‍यांच्याकडे असलेला मुलूख आपल्‍याकडेच असल्‍यासारखा आहे.’ ताटांत०’ ’’ -बाजीराव.-गांगा २०७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP