Dictionaries | References

ऊ विते काय आणि लीख पिते काय?

   
Script: Devanagari

ऊ विते काय आणि लीख पिते काय?     

ऊ हा इतका लहान प्राणी आहे की तिच्या पोरास तिच्यापासून दूध वगैरे मिळणें शक्य नाही. वास्तविक ऊ ही अंडी घालते त्यांस लिखा म्हणतात. कोणाच्या हातून कोणती गोष्ट घडणार याचा अंदाज त्याच्या आकारावरूनच होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP