Dictionaries | References त तेली सांचे धारोधार, खुदानी एकच वार Script: Devanagari Meaning Related Words तेली सांचे धारोधार, खुदानी एकच वार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तेली धार धार करून खोटे माप देऊन तेल किंवा पैसा साठवतो, पण परमेश्र्वर याबद्दल त्याला शिक्षा करतोच. ती अशी की, तेलाची सर्व घागर एकदम फुटून किंवा चोरी होऊन सर्व एकदमच गमावून बसतो. कृपण पैसे साठवतो पण एखाद्या वेळी काही कारणानें सर्वच गमावतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP