Dictionaries | References

न देण्याचा वार, शनिवार

   
Script: Devanagari

न देण्याचा वार, शनिवार

   शनिवारी सामान्यतः देण्याघेण्याचा व्यवहार करीत नाहींत. मनांत द्यावयाचें नसलें म्हणजे शनिवाराचें निमित्त पुढें करावयाचें तु०-कर्त्याचा वार शनिवार.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP