Dictionaries | References

शनिवार्‍या तेली

   
Script: Devanagari
See also:  शनिवार तेली

शनिवार्‍या तेली     

बेने इस्त्रायल. हिंदु तेली आपले घाणे सोमवारीं बंद ठेवतात व ब्रेने इस्त्रायल हे यहुदी असल्यामुळें ते तेल्याचा धंदा करतात तरी आपले घाणे त्यांचा सुटीचा दिवस जो शनिवार त्या दिवशीं बंद ठेवतात म्हणून त्यांस शनिवारे तेली म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP