Dictionaries | References क कांकण वाढविणें Script: Devanagari See also: कांकण वाढणें Meaning Related Words कांकण वाढविणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 हातांतील बांगडी वगैरे पिचणें, फुटणें. सौभाग्यवती स्त्रीचें कुंकू, बांगड्या वगैरे नष्ट झाल्यास पुसणें, फुटणें या क्रियापदांच्या ऐवजीं वाढणें, वाढविणें या विरुद्ध अर्थाच्या क्रियापदाचा अनिष्ट सूचनेच्या निराकरणार्थ उपयोग करतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP