Dictionaries | References च चुडा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 चुडा A dictionary, Marathi and English | Marathi English | | To flinch, falter, fail, yield, to fall back cowardly. Rate this meaning Thank you! 👍 चुडा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A bracelet; fig. the state of a married woman, in opposition to widowhood.चुडेदान मागणें Ask for the life of a husband.चुडा भरणें To falter, fall back cowardly. Rate this meaning Thank you! 👍 चुडा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. कंकण , काकण , बांगडी ; ना. कडगुले , कडे , गोट , पाटली . Rate this meaning Thank you! 👍 चुडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun हस्तीदंतापासून तयार केलेल्या बांगड्या ज्या विवाहसमयी वधूस घातल्या जातात Ex. चुडा हा पंजाबी नवविवाहितेची ओळख असते. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) Rate this meaning Thank you! 👍 चुडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. १ कांकण ; बांगडी . २ ( ल . ) स्त्रियांचें सौभाग्य ( कारण नवरा मेल्यावर स्त्री करभूषणे घालीत नाही ). करी लागपाठ चित्त वित्त नको पाहों । अखई तो चुडा तुज भोगईल नाहो । - तुगा २८८ . दे जन्म अक्षयीं दे माझा चुडा । - मसाप २ . २१ . चूडा पहा . [ सं . चूडा = शेंडी , करभूषण ; कांकण ; का . चुडेय = सोन्याची बांगडी ] ( वाप्र . )०भरणें लेणें - १ बांगडया भरणें ; सौभाग्यवती होणें . जन्मसावित्री चुडा ल्याली . - नामना ९२ . २ ( उप . ) भित्र्याप्रमाणें मागे सरणें , हटणें . सामाशब्द - चुडेदान - न . एखाद्या स्त्रीच्या नवर्याचा जीव वांचविणें ; एखाद्या स्त्रीचें सौभाग्य राखणें . [ चुडा + दान ] चुडेदान देणें - एखाद्या स्त्रीच्या पतीस मारण्याची वेळ आली असतां तिच्या सौभाग्याकडे लक्ष्य देऊन त्याचे प्राण वांचविणें ; सौभाग्य कायम राखणें . रुखमादेवी म्हणे देईं चुडेदान । संरक्षी रे प्राण भ्रताराचा । - तुगा तुमचे माझ्यावर किती उपकार झाले म्हणून सांगू , तुम्ही मला चुडेदान दिलेंत . - तोबं . चुडेदान मागणें - वैधव्य येऊं नये , सौभाग्य कायम , अखंडित रहावें अशी प्रार्थना करणें ; पतीचें जीवित , प्राण रक्षण व्हावें अशी विनंति करणें . चुडयावरची बांगडी - स्त्री . बांगडयांच्या विक्रीवर फुकट दिली जाणारी बांगडी . Rate this meaning Thank you! 👍 चुडा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | चुडा भरणें-लेणें बांगड्या भरणें. ‘जन्मसावित्री चुडा ल्याली.’ -नमना ९२. (ल.) माघार घेणें भागूबाईप्रमाणे भित्रेपणाने वागणें घाबरून पुढे होण्याचे टाळणें आव्हान न स्वीकारणें. Related Words चूड़ा चुडा वाढता चुडा अखई (हातांत) कांकण घालणें (हातांत) कांकण भरणें चूडाकरण चुडी कंकण कंगण बांगडी वाढ ७ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP