Dictionaries | References

उरवणें

   
Script: Devanagari
See also:  उरंबणें , उरंवणें , उरपणें , उरबणें , उरमणें , उरविणें

उरवणें     

अ.क्रि.  उरीं फुटणें ; उरीं भरणें ; अति श्रम केल्यामुळें छातींत दु : ख उत्पन्न होणें . ( घोडा , बैल वगैरेस ). [ ऊर ]
उ.क्रि.  बाकी ठेवणें , राहूं देणें ; शिल्लक ठेवणें ; मागें टाकणें ; बाकी राखणें ; राखून ठेवणें . तर्‍हि कुरुपांडवयुद्धा - रंभसमय यश तिचें न तें उर्वी ॥ - मोकर्ण ८ . १५ . सर्व तूप वाढूं नको , थोडेंस उरव . [ सं . उर्वरित ; तुल० का . उर्विसु = वाढविणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP