Dictionaries | References

आपंगणें

   
Script: Devanagari

आपंगणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To bring up near one's person; to foster or nurture kindly and affectionately. Ex. शरणागता कैंचा झालासी निष्ठुर ॥ आपुले किंकर ॥ आपंगावे. 2 To take as one's own; to adopt.

आपंगणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   foster; to bring up near one's person; to nurture kindly; as, आपुले किंकर आपंगावे. adopt.

आपंगणें

 स.क्रि.  अपंगणें पहा .
   आश्रय देणें ; प्रेमानें वाढविणें , संभाळणें , पोसणें , बाळगणें ; आपलासें म्हणणें . जे जे शरण आले । ते ते आपंगिले । पवाडे विठ्ठले । ऐसे तुझे । - तुगा १६३६ . आपंगिलें मज श्रीराम समर्थे । - दावि ३६२ . याचे आईबाप हा लहान असतानांच मेले तेव्हां आम्ही याला आजपर्यंत आपंगलें .
   स्वीकारणें ; अंगीकारणें ; आश्रय करणें . मग येथ अथवा स्वर्गीजेथ जे देह आपंगी । - ज्ञा १५ . ३६८ . [ आप + अंग ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP