Dictionaries | References

स्तोम माजविणें

   
Script: Devanagari

स्तोम माजविणें     

एखाद्याची प्रतिष्ठा वाढविणें. फार स्तुति करणें. ‘ महाराष्ट्र विद्यापीठ इंग्रजी भाषेचें आणि पंडिती विद्येचें स्तोम माजवणारें असें होतां कामा नये ? ’-अत्रे नासिक संमेलन भाषण.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP