Dictionaries | References

कळ्हो

   
Script: Devanagari
See also:  कल्ही

कळ्हो

  पु. कलह ; देगा ; भांदण ; तंटा ; कळी ; कळो पहा . ' जाणता पुरुष असेल जेथें । कळ्हो कैचा उठेल तेथें । ' - दा १९ . ४ . १६ . ( क्रि०करणें ; माजविणें ) ( सं . कलह )
  पु. कलह पहा . ' कल्हो लागला पंडितांपंडितांला । ' - दावि ३९४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP