Dictionaries | References

देव्हारा

Script: Devanagari

देव्हारा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A sort of frame or enclosing case for an idol, a shrine. 2 Ostentatious worship or devotion. दे0 फैलावणें-माजणें-वाढणें g. of s. To grow big; to be advancing in state and dignity;--used of a worthless person. दे0 माजविणें-वाढविणें-मांडणें To set up pretensions to devil-dealing-- to the power of raising, exorcising &c. 2 To make great show of piety and devotion. देव्हाऱ्यांत देव नाहींसा होणें To seem to have left its tenement--the soul. Spoken of one lost in high amazement or terror. देव्हाऱ्यांत बसविणें or मांडणें To idolize.

देव्हारा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A frame for an idol, a shrine.

देव्हारा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  देवाची मूर्ती ठेवण्यासाठी केलेले लाकडी अथवा धातूचे आसन किंवा मंदिर   Ex. आम्ही देव्हारा दिव्यांनी सजवला./हल्ली दुकानांत लाकूड, संगमरवर इत्यादींचे देव्हारे विकले जातात.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kokदेवारो

देव्हारा     

 पु. १ देवाचे सिंहासन ( मूर्ति ठेवण्यासाठी , लांकडी , रुपेरी इ० ). २ ( ल . ) डौलाची पूजा ; ढोंग . ३ कळवळ्याचे , भक्तिचे प्रदर्शन करणे . [ सं . देवगृह ] ( वाप्र . ) फैलावणे , माजणे , वाढणे - कवडीमोल मनुष्याची नस्ती प्रतिष्ठा वाढणे . माजविणे , वाढविणे , मांडणे = देवरुषीपणाचे ढोंग करणे . देव्हार्‍यांत देव नाहीसा होणे - भीति किंवा आश्चर्याने मन ठिकाणी नसणे . देव्हार्‍यांत बसविणे ==== डणे - ==== ति भक्ति , प्रीति करणे . सामाशब्द - देव्हारघर - न . देवघर ; देव्हारा ठेवावयाची खोली , जागा . [ देव्हारा + घर ] देव्हारचौकी - स्त्री . ( महानु . ) देवघरांतील चौरंग . देव्हारचौकिये बिजे केले । - भाए ५७ . देव्हारे - न . १ देव्हारा अर्थ २ पहा . ( क्रि० मांडणे , माजविणे ). २ जीवर फार प्रीति केली जाते अशी व्यक्ति , वस्तु . त्या बायकोचे त्यास देव्हारे आहे . ३ जागृत देवपणा ( व्यक्तितील , मनुष्यांतील ). ( क्रि० माजविणे , वाढविणे ). जेजूरीस जागृत देव्हारे आहे . त्याच्या अंगी देव्हारे आहे . त्याच्या अंगी देव्हारे आहे .

Related Words

देवारो   काढा तुमचा देव्हारा, पुजूं द्या माझा लांडा बैल   देव्हारा   हारा वारा बारा वर्षै देव्हारा   हारा होरा देव्हारा फार दिवस चालत नाहीं   देव्हारा फैलावणें   देव्हारा माजविणें   हरा वारा देव्हारा   मंदिर   मन्दिरम्   ಮಂಟಪ   मेघडंबरी   डोलारा   चंवरडोल   देव्हारें   हरेंवारें   हरेंहोरें   चवरडोल   shrine   डोल्हारा   घटाटोप   घुमटी   हरें वारें   हरा   कळस   चंदन   जाळी   मेघ   छत्र   नाना   देव   जीव   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   १००   ১০০   ੧੦੦   ૧૦૦   ୧୦୦   1000   १०००   ১০০০   ੧੦੦੦   ૧૦૦૦   ୧୦୦୦   10000   १००००   ১০০০০   ੧੦੦੦੦   ૧૦૦૦૦   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP