Dictionaries | References

वेधक

   { vēdhakḥ }
Script: Devanagari

वेधक     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : भेदक

वेधक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
vēdhaka a S That perforates or pierces. 2 fig. Penetrating, piercing, sharp, keen: also touching, thrilling, affecting, probing &c.

वेधक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  That pierces. Fig. Keen.

वेधक     

वि.  चित्ताकर्षक , दिलखेचक , मनाचा ठाव घेणारा , ह्रदयस्पर्शी ;
वि.  मनोवेधक , मनोहारी , मोहक .

वेधक     

वि.  १ भोक पाडणारा . २ ( ल .) झोंबणारा ; बोचणारा ; तिखट ; कडक . ३ हृदयस्पर्शी ; शहारे आणणारा ; ठाव घेणारा . ४ आकर्षक ; चित्तहारक . ( समासांत ) मनोवेधक . म्हणती वेधका वनमाळी । आम्हांस टाकून गोकुळीं । तुम्हीं व्दारका वसविली । - ह ३६ . ३९ . [ सं . ] वेधणें - उक्रि . १ भोक पाडणें ; भोसकणें . २ मारणें ; टोंचणें ; विध्द करणें . प्रभुसी त्रिशती वेधी ... - मोकर्ण ११ . २१ . ३ एकाग्र करणें ; स्थिर ठेवणें ( मन ). ४ आकर्षून घेणें ; गुंतविणें . ज्याच्या नीतीश्रवणीं ज्ञात्याची चित्तवृत्ती वेधावी । - मोकर्ण ७ . २ . ५ क्षत पाडणें ; अंतःकरण विध्द करणें ; भेदणें . ६ परिणाम करणें ; व्याप करणें . एर्‍हवीं दिठी वेधली कवळें । तै चांदणियातें म्हणे पिवळें । - ज्ञा ९ . १४१ . [ सं . वेधन ] वेधन - न . १ छिद्र , भोंक , वेज पाडणें ; टोंचणें . २ गिरमिट ; भोक पाडण्याचें एक हत्यार . [ सं ] वेधनीय - वि . वेध पाडण्यास योग्य , इष्ट . [ सं ] वेधवती - स्त्री . १ वेधकपणा ; आकर्षकता . ते कांई वाणौ वेधवती । - शिशु ६०९ . २ प्रेमशक्ति . आता वेल्हाळ वेधवती । - भाए ९२ . - वि . वेध लावणारी ; आकर्षक . की जगातें भूलवीति । ते श्रीकृष्णाची वेधवती । - शिशु २४३ . वेधशाला - स्त्री . ग्रहांचे वेध घेण्याचें ठिकाण . वेधशास्त्र - न . आकाशस्थ ज्योतीचें अवलोकन करून त्यांच्या गती , स्थिती , वगैरे निश्चित करणारें शास्त्र . वेधित - वि . १ विध्द करणारें ; भेदणारें . ३ वेध करण्यांत कुशल . वेध्य - वि . वेधण्यास योग्य , शक्य , इष्ट , योजित . [ सं . ] वेधमक्षिका - स्त्री . एक जातीची माशी . ( इं ) इचन्युमॉन प्लाय . - प्राणिमो ११६ .

वेधक     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : प्वाल पार्ने

वेधक     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
वेधक  m. am. a piercer, perforator (of gems &c.), [MBh.] ; [R.]
camphor, [L.]
sandal, [L.]
Rumex Vesicarius, [L.]
N. of one of the divisions of नरक (destined for arrow-makers), [VP.]
वेधक  n. n. coriander, [L.]
rock-salt, [L.]
grain, rice in the ear, [W.]
वेधक   b &c. See 2.वेध, p. 1018, col. 1.

वेधक     

वेधकः [vēdhakḥ]   1 N. of one of the divisions of hell.
Camphor.
A perforator (of gems etc.); [Rām.2.83.13.] -कम् Rice in the ear.

वेधक     

Shabda-Sagara | Sanskrit  English
वेधक  mfn.  (-कः-का-कं) Sharp, piercing, a piercer or perforator.
 m.  (-कः) 1. Name of a division of hell.
2. Camphor.
 n.  (-कं) Grain, rice. in the ear.
E. व्यध् to pierce, aff. वुन्; or विध्-ण्वुल् .
ROOTS:
व्यध् वुन्; विध्-ण्वुल् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP