Dictionaries | References

बंगलाट

   
Script: Devanagari
See also:  बंगलाठ

बंगलाट     


खोटा आरोप ; कुभांड ; आळ . ( क्रि० घेणें ; घालणें ; आणणें ; उचलणें ).
धाडसाची उलाढाल किंवा मसलत ( पैसा मिळविण्याकरितां केलेली ). बगलांटी , ट्या , बंगला ठकार - वि .
( रा . ) कुभांडखोर ; खोटा आरोप करणारा .
( गो . ) खोटें बोलणारा .
साहसाच्या मसलती करणाराशीं संबंध ठेवणारा किंवा त्या स्वत : करणारा . [ प्रा . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP