Dictionaries | References

चालणा

   
Script: Devanagari

चालणा

  स्त्री. गडबड ; उलाढाल . ' चालणा फार कारतील . ' - पेद २६ . ९७ . ( सं . चल् - चालन .)
 वि.  चालणारा . तें मी होईन सुखासन । तें मीचि वाद्दीन आपणभोई होईन चालणा । - एभा १२ . ५६ . ६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP