Dictionaries | References उ उदीम Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उदीम A dictionary, Marathi and English | Marathi English | | . Rate this meaning Thank you! 👍 उदीम Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m traffic, business, trade. Rate this meaning Thank you! 👍 उदीम मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. उद्योग , कामधंदा , देवघेव , व्यवसाय , व्यवहार , व्यापार ; ना. उलाढाल , दुकानदारी , सौदागिरी . Rate this meaning Thank you! 👍 उदीम मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | see : काम Rate this meaning Thank you! 👍 उदीम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. नांवापुरतें भांडवल असून बहुतेक पतीवर चालविलेला धंदा , व्यापार . [ घेणें + पत + धंदा ] पु. कामधंदा ; व्यापार ; व्यवहार ; उद्योग . तुम्हिं कांहिं उदीम न करा . - पंच १ . ३५ . म्ह० उदीम करितां सोळाबारा शेत करतां डोईवर भारा = व्यापारांत तोट्याला तयार असलें पाहिजे , पण शेतकीच जर केली तर डोक्यावरचा भारा खालीं उतरणार नाहीं ( त्याला तयार असा ). ( व्यापक ) शेतीचें उत्पन्न , पीक ; बागाईत ; मळा . ( व . ) उपद्व्याप ; भानगड . ( सामा . ) व्यवहार ; काम ; योजना . मग रामासि म्हणे नारद । हा उदीम जाहला फलद । जंबुद्वीपाचा तुटला कंद । भूपाळांचा । - कथा २ . १४ . ३७ . [ सं . उद्यम ]०करणें व्यापार , उद्योगधंदा करणें . ( ल . ) व्यापारांत , खोट येणें , नुकसान येणें ; व्यापारांत फसणें .०पट्टी स्त्री. व्यापारावरील सरकारी कर .०धंदा व्यवसाय व्यापार पादीम - पु . ( सामा . ) धंदा ; व्यवहार ; व्यापार . उदीमधंद्याचे शिक्षण = व्यापार - उद्योगधंद्याचें शिक्षण . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP