Dictionaries | References

टाकणें

   
Script: Devanagari

टाकणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
price or terms offered promptly or spontaneously; टाकली गांठ पडणें or भेट घेणें To encounter or meet with of necessity or certainty; रोग्याला प्रातःकाळीं टाकला उतार; ह्या घोड्याचे टाकले शंभर रुपये येतील; ह्या लग्नांत टाकले दोन पैसे तर जेवायाला घालील; हा टाकला कळवंति- णीच्या घरीं असतो. This verb, preceded by the suspensive form, the form in ऊन, of the past participle of another verb, expresses completeness or perfection of action. Ex. मारून टाकणें To beat to death; पाडून टा0 To throw down; खाऊन टा0 To eat up; देऊन टा0To give unreservedly; to make over; लिहून टा0 To write off; पिऊन टा0 To drink off. टाकणें, like घालणें, ठेवणें &c., or like the English verbs To cast, to throw &c., is of multifarious and indefinite application, and accordingly it could be further explained and exemplified; but we would not altogether preclude the researches and the discoveries of the student. See under the verb ठेवणें an important notice respecting this verb and that. टाकून बोलणें To speak of or to abusively or contemptuously.

टाकणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   To throw-away, off, from, down. To leave, abandon. To spread or lay out (a bedding, a carpet).
टाकणें टाकणें   To go through the form.
टाकला   for टाकलेला (Thrown, as if thrown at, to, upon), is an expressive idiom in the sense certain, sure, necessary, unfailing, or constant. This verb, preceded by the suspensive form, the form in ऊन, of the past participle of another verb, expresses completeness or perfection of action. Ex. मारून टाकणें To beat to death.
टाकूण बोलणें   To speak of or to a busively or contemptuously.
v t   To reset or rechisel. Also to chisel or face it originally.

टाकणें     

स.क्रि.  ( महानु . जुनें ) मिळविणें ; प्राप्त करणें ; जवळ करणें . ' कां ग्रीष्में दगधु । जेवि टाके गंगेचा र्‍हदु ' - ऋ १०६ . ' तया मज तो हा वाड्महापथु । केवि टाके । ' - ऋ ७ . तर्‍ही प्रेमाचा कडलगीं । टाकूनि कैवल्य दुर्ग । ' - उ . १६५ .
अ.क्रि.  गांठणें ; पकडणें . ' भट गोसावी यांतें टाकींत जाति ; परि टाकतिनां ; '- लीच ३ पृ . ८४
स.क्रि.  १ फेकणें ; उधळणें ; हरवणें ; पाडणें ; काढणें ; काढून टाकणें ; दूर करणें ; टोलावणें . २ सोडून देणें ; त्याग करणें ; अंगाबाहेर लोटणें ; स्वीकार न करणें ; ठेवणें ; घेऊन न जाणें ; वर्ज्य करणें . ३ ( बिछाईत इ० ) पसरणें , घालणें . ४ हवालीं करणें ; सोंपविणें अवलंबून ठेवणें ( उद्योग , ओझें , विश्वास ); दुसर्‍यावर विसंबणें ; दुसर्‍यासाठीं ठेवणें . हा त्याजवर टाकतो , तो त्याजवर , तो तिसर्‍यावर , या प्रमाणें ते कोलताहेत . ५ पैज मारणें ; पणास लावणें . ६ फेंकणें ; पेरणें ( बीं ); कणीस येणें ; कोंब येणें ; वर काढणें ; न घेणें ( थान ); भरधांव सोडणें ( घोडा ); हात टाकणें ; मारणें ; अंग ( मांस ) कृश , रोड होणें ; उडी घालणें . टाकूं या भितरीं अग्नीमाजी । - तुगा ११८ . ७ आकलन होणें ; आवांक्यांत येणें . तें माझिये अल्पमतिसि । केवी टांके । - स्त्रिपु २ . २८ . ३७ . ८ मिळणें ; पावणें ; घडणें . टाकणें हें क्रियापद घालणें , ठेवणें या क्रियापदांप्रमाणें व्यापक अर्थानें तसेंच निरनिराळया प्रकारांनीं वापरण्यांत येतें . ठेवणें पहा . या टाकणें क्रियापदापूर्वी अनिश्चिततादर्शक प्रत्यय , ऊन प्रत्यय , भूतकालवाचक धातुसाधित असल्यास त्याचा अर्थ चालू असलेल्या गोष्टीची पूर्णता दर्शवितो . उदा० मारून टाकणें = ठार मारणें ; पाडून टाकणें = पार पाडणें ; सपशेल फेकणें . तसेंच खाऊन , देऊन टाकणें - लिहून - पिऊन टाकणें इ० . ( वाप्र . ) ( एखाद्याशीं ) टाक टाकणें - स्पर्धा किंवा बरोबरी करणें . टाकणें टाकणें - औपचारिक ( मनापासून नव्हे अशी ) गोष्ट करणें ; फुकट नमस्कार करणें ; वरवरचा देखावा करणें ( बोलावणें , भेटणें इ० चा ); मान किंवा मैत्री नसेल तेथें कोरडा आदर करणें . मी भोजनास जात नाहीं हे त्याला ठाऊक आहे , परंतु तो उगीच टाकणें टाकायाला आला आहे . २ टाक टाकणें पहा . टाकला - निश्चित ; कायम ; हमखास . रोग्याला प्रात : काळीं टाकला उतार . या घोडयाचे टाकले शंभर रुपये येतील . हा टाकला कळवंतिणीचे घरीं असतो . टाकलेला - निश्चितपणें ; ठेवलेला ; खात्रीचा , खरोखर , अवश्य , नेहमीं , नियमित , ठेवलेला असा . डोंगरावर टाकलेला पाऊस असतो . टाकला रोजगार , उदीम , व्यापार - एखाद्यावर सोंपविलेला , लादलेला व्यापार इ० . टाकलें अन्न , जेवण - न . चुकतां मिळावयाचें जेवण . टाकली किंमत - आपण सांगितलेली व ताबडतोब मिळालेली किंमत . टाकली गांठ पडणें , भेट घेणें - खात्रीनें भेटणें ; जरूरीच्या कामासाठीं भेट घेणें . टाकून बोलणें - तिरस्कारानें , तोडून बोलणें , खरडपट्टी काढणें . [ सं . त्यज = सोडणें ]
मोकळें होणें ; व्यवस्था करणें ; विकणें . [ हिं . टालना ; का . टलैसु = टाळणें ]

टाकणें     

टाकणें टाकणें
औपचारिक रीतीने वरवर करणें
मनापासून आपुलकीने न करणें
केले न केलेसे करणें
कसेबसे उरकणें. ‘मी परान्न घेत नाही हे त्‍याला ठाऊक आहे
पण उगाच टाकणें टाकायला आला होता.’
टाक टाकणें
स्‍पर्धा करणें
बरोबरी करणें.

Related Words

नांवग्रहण टाकणें   पाठीवर टाकणें   (माणसास) खाड्यात टाकणें   अंबत टाकणें   चिमटी टाकणें   फू करुन टाकणें   पाण्यांत टाकणें   ढेंकणासारखें रगडून टाकणें   मागें करुन टाकणें   राख टाकणें   वाळीत टाकणें   कात टाकणें   उलग वारून टाकणें   करून टाकणें   सांडण टाकणें   सांडणीं टाकणें   केरवारा करून टाकणें   फांसा टाकणें   यमाच्या दाढेंत टाकणें   दृष्ट ओवाळून टाकणें   दृष्टि ओवाळून टाकणें   निंब घरावर टाकणें   उतरून टाकणें   आगटी विझवून टाकणें   भार टाकणें   पाय धुवून टाकणें   पाय फुंकून टाकणें   टाकणें   अंग टाकणें   अक्षत टाकणें   ओवाळून टाकणें   तोडून टाकणें   अंगा बाहेर टाकणें   गोळा टाकणें   घरावर टाहळा टाकणें   घशांत टाकणें   घोडा टाकणें   हात टाकणें   होमकुंडीं टाकणें   सांडणी टाकणें   सांडणीस टाकणें   सांभाळ टाकणें   गवाळ्यांत टाकणें   गांवावरून ओवाळून टाकणें   गाशा टाकणें   गेनमाळ टाकणें   जाणून बुजून आडांत उडी टाकणें   जानवें धोतर टाकणें   जिता कीं मेला करून टाकणें   जीव टाकणें   जेविता ठाव टाकणें   खवडा करून टाकणें   खाऊन टाकणें   खिशांत टाकणें   अहाळणी टाकणें   अहाळण्याकहाळण्या टाकणें   आगीत उडी टाकणें   आज करणें ते उद्यावर न टाकणें   जळत्यांत पेंढी टाकणें   जळत्‍यांत पेढी टाकणें   चिठ्ठी टाकणें   चिठ्ठी माघारी टाकणें   चिठ्ठ्या टाकणें   तूपदुधाच्या गुळण्या टाकणें   डोंगरावरून उडी टाकणें   डोईवरचा पदर टाकणें   डोकीवर भंडारा टाकणें   डोळ्यांत धूळ टाकणें   कवच टाकणें   कानापाठीमागे टाकणें   कानामागे टाकणें   काळीज काढून टाकणें   काळीज पाठीमागें टाकणें   उदका पाण्यानें करून टाकणें   उघडी मांडी टाकणें   एखाद्याशीं टाक टाकणें   ओढून टाकणें   दुःखावर फांसड्या टाकणें   दुराडी बांधून टाकणें   भक्ष्यस्थानीं टाकणें   फुंकून पाय टाकणें   महाल मजकुराखालीं टाकणें   महाल मजकुरावर टाकणें   मागें टाकणें   माती आड टाकणें   माती टाकणें   माथ्यावरचा पदर टाकणें   मान कापून टाकणें   मान टाकणें   मिठाचा खडा टाकणें   (मुखावरुन, तोंडावरुन, स्वरुपावरुन) मदन ओंवाळुन टाकणें   मूलीच्या डोकीवर भंडारा टाकणें   मोळी टाकणें   रडून जीव टाकणें   प्राण ओवाळून टाकणें   दम टाकणें   धारकशी टाकणें   नगार्‍यावर टिपरुं टाकणें   नजर टाकणें   नवें टाकणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP