Dictionaries | References

ओवाळून टाकणें

   
Script: Devanagari

ओवाळून टाकणें     

कुचकिंमतीचें म्हणुन फेंकुन देणें . ' काय देउं उपमा तुळमेस दिसेना कांहीं । ओंवाळुन काय टाकावी वाते लवलाही । ' - प्रला ९२ . ' हीं मोर्ती उत्कृष्ट आहेत . कालची मोतीं ह्माच्यावरुन ओवाळून टाका .'

ओवाळून टाकणें     

एखाद्यावरून उतरून टाकणें
तुच्छतेने फेकून देणें, क्षुद्र समजणें. ‘काय देउं उपमा तुळणेस दिसेना काही। ओवाळून काय टाकावी वाटे लवलाही।।’-प्रला ९२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP