Dictionaries | References
अं

अंग टाकणें

   
Script: Devanagari

अंग टाकणें     

वाळणें
कृश होणें
क्षीण होणें, ‘ आई गेल्यापासून बाळानें अंग टाकलें आहे. ‘
पडणें
झोंपणें
विश्रांतीसाठीं जमिनीवर वगैरे हातपाय पसरून निजणें. ‘घरीं जाऊन केव्हां अंग टाकीन असें मला होतें. ‘
जोरानें देह जमीनीवर टाकणें
दुःख, शोक वगैरे अनावर झाल्यामुळें शरीरावरचा ताबा सुटून शरीर धरणीवर एकदम पडणें. ‘आस खुंटुनी येतसे रडें । अंग टाकुनी भूमिसी पडे ॥’
आ यज्ञरक्षण.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP