Dictionaries | References
अं

अंग राखणें

   
Script: Devanagari

अंग राखणें     

अंग चोरून काम करणें
स्वतःवर संकट न येईल याची काळजी घेऊन काम करणें. ‘वृद्ध यथाशक्ति समर. करितो. नेणेचि अंग राखाया ।’
मोद्रोण १६.८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP