Dictionaries | References अं अंग जोगावणें Script: Devanagari See also: अंग चोरणें Meaning Related Words अंग जोगावणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अंग राखून काम करणें. चुकारपणा करणेंकामाची टाळाटाळ करणें. ‘ संत सेवेसी अंग चोरी । द्दष्टी न पडो तयावरी॥‘एखादी गोष्त (मार, खालीं पडणारी वस्तु इ.) चुकविण्याकरितां अंगाचीं गात्रें संकोचित करणें.अरूंद मार्गोतून जातांना, दुसर्यास स्पर्श होऊं नये म्हणून अंगाचा संकोच करणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP