Dictionaries | References ध धकावणे Script: Devanagari Meaning Related Words धकावणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ ( अक्षरशः व . ल . ) धक्का , अचका , हिसका बसणे . २ ( ल . ) ( सामा . ) नासणे ; बिघडणे ; खराह होणे ; नुकसानीत , आंतबट्ट्यांत येणे ; बसणे ; खालावणे . रोजगार - व्यवहार - उदीम - चाकरी - अधिकार - धकावला . २ ( पोहणारा , होडी इ० प्रवाहाच्या सपाट्यांत सापडून ) वाहवणे ; वाहवले जाणे . ३ कचणे ; कचरणे ; खचणे ; गळणे . [ धका ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP