Dictionaries | References ब बंगलाठ Script: Devanagari See also: बंगलाट Meaning Related Words बंगलाठ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नखोटा आरोप ; कुभांड ; आळ . ( क्रि० घेणें ; घालणें ; आणणें ; उचलणें ).धाडसाची उलाढाल किंवा मसलत ( पैसा मिळविण्याकरितां केलेली ). बगलांटी , ट्या , बंगला ठकार - वि .( रा . ) कुभांडखोर ; खोटा आरोप करणारा .( गो . ) खोटें बोलणारा .साहसाच्या मसलती करणाराशीं संबंध ठेवणारा किंवा त्या स्वत : करणारा . [ प्रा . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP