Dictionaries | References

कालवाकालव

   
Script: Devanagari

कालवाकालव     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
: also such intermingled and disordered state.

कालवाकालव     

ना.  ढवळाढवळ , भेसळ , मिसळ , विचका ;
ना.  अस्वस्थता , गडबड ( पोटातील );
ना.  खळबळ , चलबिचल ( मनाची ).

कालवाकालव     

 स्त्री. १ परस्पर विरुद्ध वस्तुंची मिसळ , भेसळ . २ ढवळाढवळ ; विचका . ३ घोटाळ्याचा वाद . ४ पोटांतील अस्वस्थता . ५ कोणताहि मनोविकार प्रबल झाल्यानें मन अस्थिर होणें ; चलबिचल ; ' रोम शहर जुलमी पोपच्या व फ्रेंच राजाच्या तांब्यांत गेलेलें पाहुन ग्यारिबॉल्डीचें मनांत कालवा कालव होऊन जात जसें ' - ग्यारिबॉल्डीचें चरित्र . ( कालवणें )

कालवाकालव     

कालवाकालव होणें
मनांत अस्‍वस्‍थता, खळबळ उत्‍पन्न होणें, चलबिचल उडणें. ‘रोम शहर जुलमी पोपाच्या व फ्रेंच राजाच्या ताब्‍यात गेलेले पाहून जोसेफ्‌ ग्‍यारिवाल्‍डीचे मनांत कालवाकालव होऊन जात असे.’-केळकर कृत ग्‍यारि० चरित्र.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP