Dictionaries | References च चळवळया Script: Devanagari Meaning Related Words चळवळया महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ चळवळ करणारा ; अचपळ ; चुळबुळया . २ उलाढाल्या ; साहसी ; चबढब्या . ३ प्रचार , प्रसार करणारा . ४ लोकांत जागृति उत्पन्न करणारा . श्री . शिंदे हे राजकीय चळवळये नाहींत . - के १७ . ५ . ३० . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP